MPSC PYQCurrent Affairsmarathi
जीसॅट-30 ची खालीलपैकी कोणती वैशिष्ट्ये आहेत ? अ. वजन – 3357 kg ब. उच्च गुणवत्तेची दूरदर्शन, दूरसंचार व प्रसारण सेवा देणार क. 12 सी, 12 केयू बँड ट्रान्सपो-न्डर ने सुसज्ज ड. उच्च गुणवत्तेचा दळणवळण उपग्रह पर्यायी उत्तरे :
A.फक्त अ आणि क
B.फक्त ब आणि ड
C.फक्त अ, क आणि ड
D.वरीलपैकी सर्व
Correct answer: D