MPSC PYQIndian Politymarathi
सर्वसाधारणपणे, राज्याच्या उच्च न्यायालयामध्ये मुख्य न्यायाधीश आणि _________ समावेश असतो.
A.इतर नऊ न्यायाधीशांचा
B.राज्यपाल ठरविल इतके इतर न्यायाधीशांचा
C.संसद ठरविल इतके इतर न्यायाधीशांचा
D.राष्ट्रपती ठरविल इतके इतर न्यायाधीशांचा
Correct answer: D