MPSC PYQCurrent Affairsmarathi
नीरीद्वारे सन्मानित दीनबंधू साहू यांचे कार्य खालीलप्रमाणे आहे : अ. समुद्रीय शैवाल वर 'फार्मिंग द ओशियन' नावाचे पुस्तक. ब. 'बायोडायव्हर्सिटी ऑफ लाईफ' मेरी कॉम वर आधारित लघुपट. क. इंटरनेशनल सोसायटी फॉर एनर्जी एन्वायर्मेंट ॲंड सस्टेनेबिलिटी मध्ये शिष्यवृत्ती व संशोधन. ड. चिल्का प्रकल्पा आधारे समुद्री शेतीचे प्रशिक्षण. वरीलपैकी कोणते वाक्य असत्य आहे/आहेत ?
A.फक्त अ आणि क
B.फक्त ब
C.फक्त अ, क आणि ड
D.वरीलपैकी एक ही नाही
Correct answer: B