MPSC PYQCurrent Affairsmarathi
शाळा, महाविद्यालये, विद्यापीठ व शैक्षणिक आस्थापना तसेच नोंदणीकृत अशासकीय संस्थानीही ऐतिहासिक ठिकाणे पाहता यावीत या उद्देशाने 'कारागृह पर्यटन' उपक्रम राबविणारे भारतातील पहिले राज्य कोणते आहे ?
A.राजस्थान
B.उत्तर प्रदेश
C.महाराष्ट्र
D.बिहार
Correct answer: C