MPSC PYQCurrent Affairsmarathi

एड्स नियंत्रण विभाग हा खालीलपैकी _________ मध्ये विलीन करण्यात आला असता तो राष्ट्रीय एड्स नियंत्रण संघटना (NACO) म्हणून ओळखला जातो.

A.भाराताची कुटूंब नियोजन संघटना
B.आरोग्य व कुटूंब कल्याण विभाग
C.राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रम
D.राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रम

Correct answer: B

Source paper

MPSC Subordinate Services Group B Pre 2021 (मराठी)

Practice more questions