MPSC PYQCurrent Affairsmarathi

राष्ट्रीय गुन्हे नोंदणी विभागाच्या (NCRD) अहवालानुसार बालकांसंबंधी गुन्ह्यांची माहिती निम्नप्रमाणे आहे : अ. 2018 मध्ये दरदिवशी 109 बालकांचे लैंगिक शोषण. ब. 2018 मध्ये अशा 39827 घटना नोंदवल्या गेल्या. क. 2018 मध्ये बालकांवर बलात्काराच्या 21401 घटना घडल्या. ड. बालकांवर अत्याचारांच्या सर्वाधिक 2832 घटना महाराष्ट्रात घडल्या (2018). वरीलपैकी कोणते विधाने बरोबर आहेत ?

A.फक्त अ, ब आणि क
B.फक्त ब, क आणि ड
C.फक्त अ, क आणि ड
D.वरील सर्व

Correct answer: D

Source paper

MPSC Subordinate Services Group B Pre 2021 (मराठी)

Practice more questions