MPSC PYQAptitudemarathi

बागेचे प्रवेश शुल्क 35% ने कमी केल्यामुळे येणाऱ्या प्रवाशांची संख्या 40% ने वाढली. तर प्रवेश शुल्कामुळे उत्पन्नात होणारा बदल हा :

A.7% कमी झाला
B.9% वाढला
C.9% कमी झाला
D.5% कमी झाला

Correct answer: C

Source paper

MPSC Subordinate Services Group B Pre 2021 (मराठी)

Practice more questions