MPSC PYQAptitudemarathiएका रक्कमेचे दोन वर्षांचे सरळ व्याज व चक्रवाढ व्याज अनुक्रमे ₹ 1,800 व ₹ 1,890 आहे. तर ती रक्कम द.सा.द.शे. किती व्याज दराने ठेवली होती ?A.10B.9C.12D.15Correct answer: ASource paperMPSC Subordinate Services Group B Pre 2021 (मराठी)Practice more questions