MPSC PYQAptitudemarathi

निरजने एकूण 60 कि.मी. अंतरापैकी पहिले 20 कि.मी. अंतर ताशी 10 कि.मी. वेगाने पार पाडले, पुढील 20 कि.मी. अंतर ताशी 12 कि.मी. वेगाने व राहिलेले 20 कि.मी. अंतर ताशी 15 कि.मी. वेगाने कापले, तर निरजचा संपूर्ण 60 कि.मी. अंतराच्या प्रवासातील सरासरी वेग किती ?

A.ताशी 12 कि.मी.
B.ताशी 13 कि.मी.
C.ताशी 14 कि.मी.
D.ताशी 11 कि.मी.

Correct answer: A

Source paper

MPSC Subordinate Services Group B Pre 2021 (मराठी)

Practice more questions