MPSC PYQIndian Politymarathi

महाराष्ट्राच्या संदर्भात खालील विधाने विचारात घ्या : अ. जिल्हा परिषदेची बैठक जेंव्हा आवश्यक असेल तेंव्हा भरविता येईल परंतु मागील बैठक आणि पुढील बैठकीच्या तारखेत एक महि-न्यापेक्षा जास्त अंतर नसावे. ब. जिल्हा परिषद अध्यक्ष एक-पंचमांश पेक्षा कमी नाही इतक्या सदस्यांच्या लेखी विनंतीनुसार विशेष बैठक बोलावू शकतात. क. प्रत्येक बैठकीचे अध्यक्षस्थान-अध्यक्षाने आणि त्याच्या अनुपस्थिती मध्ये उपाध्यक्षाने भूषविले पाहिजे. ड. अध्यक्ष आणि उपाध्यक्ष यांच्या अनुपस्थिती मध्ये बैठकीचे अध्यक्षस्थान विषय समितीचा सभापती भूषवील. वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत ?

A.फक्त अ, ब आणि क
B.फक्त ब, क आणि ड
C.फक्त ब आणि क
D.वरील सर्व

Correct answer: A

Source paper

MPSC Subordinate Services Group B Pre 2021 (मराठी)

Practice more questions