MPSC PYQAptitudemarathi
खालील प्रश्नात I आणि II ह्या दोन घटना दिलेल्या आहेत. दोन्ही घटना काळजीपूर्वक वाचून त्यांच्यातील संबंधांचे स्वरूप ठरवा. I व II मध्ये दिलेली माहिती सत्य आहे असे गृहीत धरून अचूक उत्तर निश्चित करा. घटना : I. श्री हरी आगीत मारले गेले. II. कंपनी मध्ये आग लागली. पर्यायी उत्तरे :
A.I हा परिणाम आहे आणि II हे त्याचे प्रमुख कारण आहे.
B.II हा परिणाम आहे आणि I हे त्याचे प्रमुख कारण आहे.
C.II हा परिणाम आहे, परंतु I हे त्याचे प्रमुख कारण नाही.
D.वरीलपैकी एकही बरोबर नाही.
Correct answer: D