MPSC PYQAptitudemarathi

दिलेल्या शब्दांचे संच कोणत्या वेन-आकृतीने दाखविता येतील ? शिक्षक, लेखक, विवाहित व्यक्ती

A.तीनही वर्तुळे परस्पर छेदणारी
B.दोन वेगळी वर्तुळे
C.दोन छेदणारी वर्तुळे आणि एक स्वतंत्र
D.तीन एककेंद्री वर्तुळे

Correct answer: A

Source paper

MPSC Subordinate Services Group B Pre 2021 (मराठी)

Practice more questions