MPSC PYQAptitudemarathi
निरजचे घड्याळ एका दिवसात 5½ मिनिटे पुढे जाते. तर पियुषचे घड्याळ दर तासाला 35 सेकंद मागे पडते. जर दोघांनी सकाळी आठ वाजता घड्याळ बरोबर लावले, तर त्याच दिवशी रात्री 12 वाजता निरजचे घड्याळ पियुषच्या घड्याळापेक्षा किती मिनिटे पुढे असेल ?
A.10 मिनिटे
B.13 मिनिटे
C.9 मिनिटे
D.14 मिनिटे
Correct answer: B