MPSC PYQAptitudemarathi
खालील प्रश्नात पाच विधाने दिली आहेत. तीन विधाने विशिष्ट क्रमाने समाविष्ट करून अनेक पर्याय दिलेले आहेत. ज्या पर्यायात तिसरे विधान हे अगोदरच्या दोन विधानांवरून अनुमान दर्शविणारे आहे, असा सप्रमाण पर्याय निवडा. विधाने : अ. अमित मुलगा आहे. ब. काही मुले क्रिकेट खेळत नाहीत. क. कोणतीही मुलगी क्रिकेट खेळत नाही. ड. अमित क्रिकेट खेळतो. ई. जे सर्व क्रिकेट खेळतात ती मुले आहेत. पर्यायी उत्तरे :
A.ड क अ
B.क इ ब
C.अ ब ड
D.इ ड अ
Correct answer: A