MPSC PYQAptitudemarathi
एक भक्त मंदिरात दर्शनाला गेला असता, त्याने प्रत्येक पायरीवर पायरीच्या क्रमांकाएवढी फुले ठेवली. देवाला 9 फुले वाहिली, तेंव्हा त्याच्याकडे 17 फुले शिल्लक राहिली. जर मंदिराला 24 पायऱ्या असतील, तर त्या भक्ताजवळ किती फुले होती ?
A.415
B.362
C.346
D.326
Correct answer: D