MPSC PYQIndian Politymarathi
भारतीय संसदेला राज्यसूचीतील कोणत्याही विषयाबाबत राष्ट्रीय हितासाठी कायदा करण्याचा अधिकार आहे जर तसंबंधी _________ ने ठराव मंजूर केला तर.
A.लोकसभेने तिच्या एकूण सदस्य संख्येच्या बहुमताने
B.लोकसभेने तिच्या एकूण सदस्य संख्येच्या दोन-तृतीयांश पेक्षा कमी नाही इतक्या बहुमताने
C.राज्यसभेने तिच्या एकूण सदस्य संख्येच्या बहुमताने
D.राज्यसभेने हजर राहून मतदान करणाऱ्या दोन-तृतीयांश सदस्य संख्येपेक्षा कमी नाही इतक्या बहुमताने
Correct answer: D