MPSC PYQSciencemarathi
जेव्हा किडनी (मूत्रपिंड) ट्यूब्यूलर पुनर्शोषण अयशस्वी होते, तेव्हा भरपूर लघवी होते. या रोगाला (चयापचय विकाराला) काय म्हणतात ?
A.मधुमेह मेलिटस
B.मधुमेह इन्सिपिडस
C.किशोरवयीन मधुमेह
D.नॉन-इन्सुलिन अवलंबित मधुमेह मेलिटस
Correct answer: B