MPSC PYQSciencemarathi

खालीलपैकी कोणत्या प्राणी समुहाने/समुहांनी प्रथमतः जमीनीवर जीवनाचा अवलंब केला ?

A.फक्त क आणि ड (सस्तन प्राणी आणि पक्षी)
B.फक्त ब आणि ड (उभयचर प्राणी आणि पक्षी)
C.फक्त अ (सरपटणारे प्राणी)
D.फक्त ब (उभयचर प्राणी)

Correct answer: D

Source paper

MPSC Subordinate Services Group B Pre 2021 (मराठी)

Practice more questions