MPSC PYQSciencemarathi

खालीलपैकी कोणती जोडी/जोड्या वन्यप्राण्यांची नावे आणि वैज्ञानिक नावे या संदर्भात बरोबर आहे/आहेत ? अ. आशियाची सिंह — पॅन्थेरा लिओ पर्सीका ब. पट्टेरी वाघ — पॅन्थेरा टायग्रीस क. भारतीय गेंडा — रायनोसिरीस युनिकोर्नीस ड. थामीन हरीण — सर्वस ईल्दी पर्यायी उत्तरे :

A.फक्त ब आणि क
B.फक्त क आणि ड
C.फक्त अ आणि क
D.वरीलपैकी सर्व

Correct answer: D

Source paper

MPSC Subordinate Services Group B Pre 2021 (मराठी)

Practice more questions