MPSC PYQSciencemarathi

अमीबा हा प्रोटोझूअन प्राणी आहे कारण अ. एक पेशीय प्राणी ज्यामध्ये उती आणि अवयव नाहीत. ब. सर्व प्राण्यांमध्ये प्राचीन व सामान्य प्राणी. क. छद्मपादाचा वापर हालचालीसाठी करतो. ड. अंगावर छिद्रे असलेला प्राणी. वरीलपैकी कोणते विधान/विधाने बरोबर आहे/आहेत ?

A.फक्त अ
B.फक्त अ आणि क
C.फक्त अ, ब आणि क
D.फक्त क आणि ड

Correct answer: C

Source paper

MPSC Subordinate Services Group B Pre 2021 (मराठी)

Practice more questions