MPSC PYQSciencemarathi

खालच्या वातावरणात हायड्रोकार्बन आणि नायट्रोजन ऑक्साइड ह्यामध्ये अभिक्रिया होऊन धूर तयार होतो. ह्याच अन्योन्यक्रियेत _________ हे दुय्यम उत्पाद असतात.

A.फक्त ओझोन आणि अल्डिहाइड
B.फक्त अल्डिहाइड आणि किटोन
C.फक्त अल्डिहाइड, किटोन, पॅरॉक्सिऍसिल नायट्रेट
D.ओझोन, अल्डिहाइड, किटोन, पॅरॉक्सिऍसिल नायट्रेट

Correct answer: D

Source paper

MPSC Subordinate Services Group B Pre 2021 (मराठी)

Practice more questions