MPSC PYQSciencemarathi
_________ मिश्र धातूचे, उच्च सामर्थ्य ते वजन गुणोत्तर प्रामुख्याने विमान आणि ऑटोमोबाईल उद्योगांमध्ये वापर करण्याची शिफारस करतात.
A.हलक्या स्टिलच्या
B.हलक्या टिटॅनिअमच्या
C.हलक्या तांब्याच्या
D.हलक्या ॲल्युमिनियमच्या
Correct answer: D