MPSC PYQIndian Politymarathi
'अर्थ विधेयका' बाबतीत खालीलपैकी कोणते विधान/ने बरोबर आहे/आहेत ? अ. ते मंत्री किंवा खाजगी सदस्य मांडू शकतो. ब. ते राज्यपालांच्या शिफारशी शिवाय मांडता येत नाही. क. एखादे विधेयक अर्थ विधेयक आहे किंवा नाही असा प्रश्न उपस्थित झाल्यास राज्यपालांचा अंतिम निर्णय असतो. ड. जर दोन्ही सभागृहांमध्ये अर्थ विधेयका बाबत पेच निर्माण झाल्यास राज्यपाल विधानसभा आणि विधान परिषदेची संयुक्त बैठक बोलावू शकतात. पर्यायी उत्तरे :
A.फक्त अ आणि ब
B.फक्त ब
C.फक्त अ, ब आणि क
D.फक्त अ, क आणि ड
Correct answer: B