MPSC PYQEconomicsmarathi
खालील विधाने विचारात घ्या. अ. आंतरराष्ट्रीय व्यापार हा देश-देशातील वस्तू आणि सेवांच्या किमती मधील फरकांवर आधारित असतो. ब. व्यापाराच्या अटी बस्तुच्या निर्यात आणि आयातीच्या विनिमय गुणोत्तर किंवा त्यांच्या किमतीच्या गुणोत्तरच्या संदर्भात धेतात. क. आंतरराष्ट्रीय व्यापारातील व्यवहारोषणाच्या नोंदी दुहेरी नोंद पद्धतीने केल्या जातात. वर दिलेल्या विधान/विधानांपैकी कोणते विधान/विधाने बरोबर आहे/आहेत ? पर्यायी उत्तरे :
A.वरील सर्व
B.फक्त अ
C.फक्त क
D.फक्त अ आणि ब
Correct answer: A