MPSC PYQEconomicsmarathi

खालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत ? अ. भारात कौटुंबिक क्षेत्राला पूरविली जाणारी बीज जगात सर्वात स्वस्त आहे. ब. भारतातील उद्योगांचा विजेचा दर जगात सर्वात जास्त आहे. क. भारतातील बीज वितरणाचा खर्च परतावा समाधानकारक आहे. पर्यायी उत्तरे :

A.फक्त अ आणि ब
B.फक्त ब आणि क
C.फक्त अ आणि क
D.वरीलपैकी कोणतेही नाही

Correct answer: D

Source paper

MPSC Subordinate Services Group B Pre 2021 (मराठी)

Practice more questions