MPSC PYQEconomicsmarathi

बालमृत्यूदर हा दिलेल्या भौगोलिक क्षेत्रातील एक वर्षाच्या कालावधीत 1000 जिवंत जन्मामागे _________ बया खालील मुलांच्या मृत्यूची सख्या आहे.

A.एक वर्ष
B.एक महिना
C.एक आठवडा
D.एक दिवस

Correct answer: A

Source paper

MPSC Subordinate Services Group B Pre 2021 (मराठी)

Practice more questions