MPSC PYQIndian Politymarathi

विधान (अ) : संसदीय पद्धतीमध्ये प्रशासनावरील कायदेमंडळाचे नियंत्रण अध्यक्षीय पद्धतीपेक्षा भिन्न असते. कारण (ब) : प्रशासनावर कायदेमंडळाचे नियंत्रण हे लोकसत्ताक शासनाचे महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे.

A.'अ' आणि 'ब' दोन्हीही बरोबर आणि 'ब' हे 'अ' चे योग्य स्पष्टीकरण आहे.
B.'अ' आणि 'ब' दोन्हीही बरोबर, परंतु 'ब' हे 'अ' चे योग्य स्पष्टीकरण नाही.
C.'अ' हे बरोबर आहे, परंतु 'ब' हे चुकीचे आहे.
D.'अ' हे चुकीचे आहे, परंतु 'ब' हे बरोबर आहे.

Correct answer: B

Source paper

MPSC Subordinate Services Group B Pre 2021 (मराठी)

Practice more questions