MPSC PYQEconomicsmarathi
खालीलपैकी वित्तीय जबाबदारी आणि अंदाजपत्रक व्यवस्थापन कायदा, 2003 ची कोणती उद्दिष्टे/उद्दिष्ये आहे/आहेत ? अ. कालबद्ध कार्यक्रमांतर्गत सरकारी कर्जावर मर्यादा निश्चित करणे. ब. महसूल तूट शून्य गाठणे आणि वित्तीय तूट कमी करणे. क. दीर्घकालीन समष्टी आर्थिक स्थिरता सुनिश्चित करण्यासाठी शासनाला जबाबदार बनविणे. ड. शासनाच्या आर्थिक कामकाजात पारदर्शकता सुधारणे. पर्यायी उत्तरे :
A.वरीलपैकी एकही नाही
B.वरीलपैकी सर्व
C.फक्त अ आणि ब
D.फक्त क आणि ड
Correct answer: B