MPSC PYQEconomicsmarathi

भारतीय शेतीतील उत्पादकता प्रामुख्याने दोन बाबींवर अवलंबून आहे. त्या म्हणजे : अ. तांत्रिक घटक ब. मनुष्यबळ क. संस्थात्मक घटक ड. सिंचन सुविधा पर्यायी उत्तरे :

A.फक्त अ आणि क
B.फक्त अ आणि ड
C.फक्त अ आणि ब
D.फक्त क आणि ड

Correct answer: A

Source paper

MPSC Subordinate Services Group B Pre 2021 (मराठी)

Practice more questions