MPSC PYQEconomicsmarathi
भारतातील लोकसंख्येची गुणात्मक वैशिष्ट्ये व शहरीकरणासंदर्भात कोणते विधान बरोबर नाही ?
A.दरडोई उत्पन्नातील वाढ व शहरीकरण यांचा सकारात्मक संबंध आहे.
B.शहरीकरण व रोजगारवाढ यांच्यात सहसंबंध नाही.
C.शहरीकरणासोबत लोकांच्या रहाणीमानाच्या दर्जात वाढ होते.
D.शहरीकरण व दारिद्र्यरेषेखालील लोकसंख्या यांच्यात नकारात्मक संबंध आहे.
Correct answer: A