MPSC PYQEconomicsmarathi

ग्रामीण भागातील शेती आणि संबंधित उपक्रमांना प्रोत्साहन देण्यासाठी कर्जपुरवठा करणारी _________ ही शिखर संस्था आहे.

A.रिझर्व्ह बँक
B.स्टेट बँक ऑफ इंडिया
C.नाबार्ड
D.वरील सर्व

Correct answer: C

Source paper

MPSC Subordinate Services Group B Pre 2021 (मराठी)

Practice more questions