MPSC PYQIndian Politymarathi

राज्याच्या महाधिवक्त्यासंबंधी खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे ?

A.तो राज्याच्या मंत्री परिषदेची इच्छा असेपर्यंत आपल्या पदावर राहू शकतो.
B.त्याचे मानधन राज्य विधिमंडळाद्वारे निश्चित केले जाते.
C.तो राज्यशासना विरुद्ध असलेल्या खटल्यात खाजगी पक्षकारासाठी वकील म्हणून उभा राहू शकतो.
D.वरीलपैकी एकही नाही

Correct answer: D

Source paper

MPSC Subordinate Services Group B Pre 2021 (मराठी)

Practice more questions