MPSC PYQGeographymarathi

जी.टी. त्रिवार्था यांच्या हवामान वर्गीकरणानुसार, पश्चिम किनारापट्टीवरील मैदानी भाग आणि त्रिपुरा राज्यात खालीलपैकी कोणत्या प्रकारचे हवामान आहे ?

A.पर्वतीय आर्द्र हवामान
B.उष्ण कटिबंधीय शुष्क हवामान
C.उष्ण कटिबंधीय पावसाळी (मान्सून) हवामान
D.उपोष्ण कटिबंधीय आर्द् हवामान

Correct answer: C

Source paper

MPSC Subordinate Services Group B Pre 2021 (मराठी)

Practice more questions