MPSC PYQGeographymarathi

महाराष्ट्रातील कोकण प्रादेशिक विभागातील 'मध्य कोकण' मध्ये समाविष्ट होणाऱ्या खाड्या कोणत्या ?

A.देवगड, आचरा आणि कर्ली खाडी
B.राजापुरी, बाणकोट आणि केळशी खाडी
C.धरमतर, कालावल आणि तेरेखोल खाडी
D.डहाणू, वसई आणि दातिवरे खाडी

Correct answer: B

Source paper

MPSC Subordinate Services Group B Pre 2021 (मराठी)

Practice more questions