MPSC PYQGeographymarathi

मृदा निर्मितीवर आधारित, महाराष्ट्राच्या मृदा वर्गीकरणाचा सखोल आणि शास्त्रीय अभ्यास सर्वप्रथम सन 1938 मध्ये कोणी केला ?

A.डॉ. डी. स्मिथ
B.डॉ. केलॉग आणि डॉ. थॉर्प
C.डॉ. डॉक्युचेव्ह
D.डॉ. बसू आणि डॉ. शिरूर

Correct answer: D

Source paper

MPSC Subordinate Services Group B Pre 2021 (मराठी)

Practice more questions