MPSC PYQGeographymarathi

महाराष्ट्रातील जलसिंचन योजना व त्यांचे जिल्हे यांच्या योग्य जोड्या लावा : जिल्हा जलसिंचन योजना अ. सातारा I. मुकणे ब. नाशिक II. विष्णुपुरी क. नांदेड III. कण्हेर ड. यवतमाळ IV. बेंबला पर्यायी उत्तरे :

A.अ-II, ब-III, क-IV, ड-I
B.अ-III, ब-I, क-II, ड-IV
C.अ-III, ब-IV, क-I, ड-II
D.अ-IV, ब-II, क-III, ड-I

Correct answer: B

Source paper

MPSC Subordinate Services Group B Pre 2021 (मराठी)

Practice more questions