MPSC PYQGeographymarathi
2011 च्या जनगणनेप्रमाणे महाराष्ट्रातील नागरीकरणाबाबत कोणते/कोणती वाक्य चुकीचे आहे/आहेत ? अ. नागरी लोकसंख्येची टक्केवारी 45·23 आहे. ब. महाराष्ट्राचा नागरी लोकसंख्येत तिसरा क्रमांक लागतो. क. महाराष्ट्राची नागरी लोकसंख्या 5,08,27,500 इतकी आहे. ड. महाराष्ट्रातील नंदूरबार जिल्ह्याची नागरीकरणाची पातळी सर्वात कमी आहे. पर्यायी उत्तरे :
A.फक्त अ आणि ब
B.फक्त क
C.फक्त अ आणि क
D.फक्त ड
Correct answer: A