MPSC PYQGeographymarathi

खालीलपैकी कोणता प्रदेश भारतातील उच्च भूकंप तीव्रता विभाग दर्शवितो ?

A.द्विपकल्पीय विभाग
B.काश्मिर ते आसामपर्यंतचा हिमालयीन विभाग
C.मध्य विभाग
D.गंगेचे मैदान

Correct answer: B

Source paper

MPSC Subordinate Services Group B Pre 2021 (मराठी)

Practice more questions