MPSC PYQGeographymarathi

सन 1981 ते 2011 या कालावधीतील भारतीय लोकसंख्या वाढ आणि काल सापेक्ष बदल कोणती लोकसंख्या संक्रमण अवस्था दर्शविते ?

A.उच्च लोकसंख्या वाढीचा कालावधी, तरीही घटता कल
B.जलद लोकसंख्या वाढीचा कालावधी
C.लोकसंख्या वाढीतील सातत्य
D.स्थिर लोकसंख्या कालावधी

Correct answer: A

Source paper

MPSC Subordinate Services Group B Pre 2021 (मराठी)

Practice more questions