MPSC PYQGeographymarathi
औरंगाबाद औद्योगिक शहराची ठळक वैशिष्ट्ये : अ. सुनियोजित आणि हरितपट्टेयुक्त स्मार्ट शहर. ब. AURIC हे संक्षिप्त रूप आहे. क. प्रकल्पातील एकुण गुंतवणूक 1,000 कोटी रुपये. ड. दिल्ली-मुंबई औद्योगिक पट्ट्याचा (कॉरिडॉरचा) भाग आहे. अचूक पर्याय निवडा :
A.फक्त अ
B.फक्त अ आणि ब
C.फक्त अ, ब आणि क
D.फक्त अ, ब आणि ड
Correct answer: D