MPSC PYQGeographymarathi
औद्योगिक विभाग आणि औद्योगिक क्षेत्र यांच्या जोड्या लावा : अ. नाशिक I. बुटीबोरी ब. कोल्हापूर II. शेंद्रा क. नागपूर III. विंचूर ड. औरंगाबाद IV. हुपरी पर्यायी उत्तरे :
A.अ-IV, ब-III, क-II, ड-I
B.अ-III, ब-I, क-II, ड-IV
C.अ-III, ब-I, क-IV, ड-II
D.अ-III, ब-IV, क-I, ड-II
Correct answer: D