MPSC PYQHistorymarathi
1857 च्या उठावाविषयी खालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत ? अ. भोरचे पंतसचिव चिमणाजी रघुनाथ (प्रथम) यांनी रंगो बापूजी गुप्ते यांना विश्वासघाताने इंग्रजांच्या हवाली केले. ब. नागपूरच्या भोसले घराण्यातील राणी बाकाबाई यांनी बंडवाल्यांना पाठिंबा दिला. क. कोल्हापूरच्या छत्रपतीच्या घराण्यातील चिमासाहेब उठावात सामील झाले. ड. रंगो बापूजी गुप्तेचे चिरंजीव सीतारामपंत व सावंतवाडीचे रामजी शिरसाळ यांनीही उठाव केला. पर्यायी उत्तरे :
A.फक्त अ आणि क
B.फक्त ब, क आणि ड
C.फक्त अ, क आणि ड
D.फक्त क आणि ड
Correct answer: C