MPSC PYQHistorymarathi
खालील विवरणावरून स्त्री मुक्तीसाठी कोणी कार्य केले, ते ओळखा : अ. 'शारदा' या लोकप्रिय नाटकात बालविवाहाचा प्रश्न मांडला. ब. हंटर कमिशनपुढे स्त्री शिक्षणाची स्थिती आकडेवारीसह प्रभावीपणे मांडली. क. विधवा स्त्रीयांच्यासाठी 'शारदाश्रम' ही संस्था स्थापन केली. ड. 'माझे पुराण' हे आत्मचरित्र लिहिले. पर्यायी उत्तरे :
A.अ-पंडिता रमाबाई, ब-गोविंद बल्लाळ, क-आनंदीबाई कर्वे, ड-रमाबाई रानडे
B.अ-रमाबाई रानडे, ब-आनंदीबाई कर्वे, क-पंडिता रमाबाई, ड-गोविंद बल्लाळ
C.अ-विद्याबेन निळकंठ, ब-रमाबाई रानडे, क-आनंदीबाई कर्वे, ड-गोविंद बल्लाळ
D.अ-गोविंद बल्लाळ, ब-पंडिता रमाबाई, क-रमाबाई रानडे, ड-आनंदीबाई कर्वे
Correct answer: A