MPSC PYQHistorymarathi
ब्रिटिश काळात शेतीच्या व्यापारीकरणामुळे पुढीलपैकी कोणत्या पिकाच्या उत्पादनात वाढ झाली ? अ. चहा, गहू ब. ऊस, कापूस क. ताग, नीळ ड. तंबाखू, अफू वरीलपैकी कोणते विधान/विधाने बरोबर आहेत ?
A.फक्त अ आणि ब
B.फक्त अ, क आणि ड
C.फक्त ब, क आणि ड
D.वरील सर्व बरोबर आहेत
Correct answer: C