MPSC PYQIndian Politymarathi

महाराष्ट्र ग्राम पंचायत अधिनियमातील 'ग्राम विकास समित्या' संबंधीच्या तरतुदी बाबत खालील विधाने विचारात घ्या : अ. ग्राम विकास समितीतील सदस्यांची एकूण संख्या सातपेक्षा कमी नसेल आणि सतरा पेक्षा जास्त नसेल. ब. ग्राम विकास समितीतील सदस्यांपैकी एकूतीयांशापेक्षा कमी नसतील इतके सदस्य ग्राम पंचायतीच्या सदस्यांमधील असतील. क. तिच्या सदस्यांपैकी एक द्वितीयांशापेक्षा कमी नसतील इतके सदस्य महिला असतील. ड. उप सरपंच हा तिचा पदसिद्ध अध्यक्ष असेल. ई. ग्रामसेवक हा तिचा पदसिद्ध सदस्य-सचिव असेल. वरीलपैकी कोणती विधाने योग्य आहेत ?

A.फक्त अ, ब, क आणि ड
B.फक्त ब, क आणि ई
C.फक्त अ, ब, क आणि ई
D.वरील सर्व

Correct answer: B

Source paper

MPSC Subordinate Services Group B Pre 2021 (मराठी)

Practice more questions