MPSC PYQHistorymarathi
दादाभाई नौरोजीच्या मते, '_________ चे निःसारण होते, परंतु तेच जर भारात गुंतवले असते, तर मोठ्या प्रमाणात आर्थिक विकास पहावयास मिळाला असता.' गाळलेल्या जागा खालीलपैकी योग्य पर्यायाने भरा.
A.हस्तोद्योग उत्पादन
B.भारतीय चलन
C.कापसाचे संपूर्ण उत्पादन
D.संभाव्य अधिशेष
Correct answer: D