MPSC PYQHistorymarathi

वसाहतवादाचे भारतीयांच्या जीवनावर झालेले परिणामा संबंधीत खालील विचार/विधान कोणी मांडले ? अ. हिंदुस्थानची लक्ष्मी दूर्यागार जाऊ लागली. ब. आर्थिक निःसारणामुळे जगातील सर्वात समृद्ध भारत देशात दरिद्री बनवले आहे. क. भारताचे आर्थिक शोषण हे खंडणीसारखे आहे. ड. हाती तलवार धरून आपल्या व्यापाराची व्यवस्था लावण्याची वेळ आली आहे. पर्यायी उत्तरे :

A.अ-रमेश चंद्र दत्त, ब-न्यायमूर्ती रानडे, क-सर जॉर्ज ऑक्झेंडन, ड-लोकहितवादी गोपाळ हरि देशमुख
B.अ-न्यायमूर्ती रानडे, ब-सर जॉर्ज ऑक्झेंडन, क-रमेश चंद्र दत्त, ड-लोकहितवादी गोपाळ हरि देशमुख
C.अ-लोकहितवादी गोपाळ हरि देशमुख, ब-रमेश चंद्र दत्त, क-न्यायमूर्ती रानडे, ड-सर जॉर्ज ऑक्झेंडन
D.अ-न्यायमूर्ती रानडे, ब-लोकहितवादी गोपाळ हरि देशमुख, क-सर जॉर्ज ऑक्झेंडन, ड-रमेश चंद्र दत्त

Correct answer: C

Source paper

MPSC Subordinate Services Group B Pre 2021 (मराठी)

Practice more questions