MPSC PYQHistorymarathi

भारतीय कामगार वर्गाचा उदय व कामगार चळवळ याविषयी जोड्या लावा : अ. नारायण मेघाजी लोखंडे I. ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेसचे पहिले अध्यक्ष ब. महात्मा गांधी II. मद्रास लेबर युनियन या कामगार संघटनेची स्थापना क. बी.पी. वाडिया III. अहमदाबाद टेक्सटाईल लेबर असोशिएशनची स्थापना ड. लाला लाजपतराय IV. दीनबंधू वृत्तपत्रातून कामगारांचे प्रश्न मांडले पर्यायी उत्तरे :

A.अ-IV, ब-III, क-II, ड-I
B.अ-III, ब-IV, क-I, ड-II
C.अ-II, ब-I, क-IV, ड-III
D.अ-IV, ब-I, क-II, ड-III

Correct answer: A

Source paper

MPSC Subordinate Services Group B Pre 2021 (मराठी)

Practice more questions