MPSC PYQHistorymarathi

इ.स. 1849 मध्ये मुंबई येथे स्थापन झालेल्या परमहंस सभेचा खालीलपैकी कोणत्या सुधारणावर भर होता ? अ. विधवा पुनर्विवाह ब. स्त्री शिक्षण क. जाती बंधने तोडणे ड. मूर्तिपूजा मान्य वरीलपैकी कोणते विधान/विधाने बरोबर आहे/आहेत ?

A.फक्त अ आणि ब
B.फक्त ब आणि क
C.फक्त क
D.फक्त अ, क आणि ड

Correct answer: C

Source paper

MPSC Subordinate Services Group B Pre 2021 (मराठी)

Practice more questions