MPSC PYQHistorymarathi

"देशाची खरी उन्नती व्हावयाची असेल तर प्रथम उन्नत धर्माचा प्रसार झाला पाहिजे. जोपर्यंत धर्मजागृती होत नाही तोपर्यंत खरे यश मिळणार नाही." असे यांचे मत होते अ. डॉ. भांडारकर गो.ग. ब. न्यायमूर्ती रानडे क. न्यायमूर्ती तेलंग ड. डॉ. आत्माराम पांडुरंग तर्खडकर पर्यायी उत्तरे :

A.फक्त अ आणि ड
B.फक्त अ आणि ब
C.फक्त ड
D.फक्त अ

Correct answer: A

Source paper

MPSC Subordinate Services Group B Pre 2021 (मराठी)

Practice more questions